शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

गारपीटग्रस्तांना लवकरच मदत

By admin | Updated: December 16, 2014 02:25 IST

धुळे, जळगाव व नाशिक आदी जिल्ह्यांना अवकाळी पाऊ स व गारपीटीचा तडाखा बसला आहे. ६७० हेक्टर नुकसानीचे आकडे आलेले आहेत

नागपूर : धुळे, जळगाव व नाशिक आदी जिल्ह्यांना अवकाळी पाऊ स व गारपीटीचा तडाखा बसला आहे. ६७० हेक्टर नुकसानीचे आकडे आलेले आहेत. परंतु पूर्ण आकडेवारी यावयाची आहे. ती आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसानग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी सभागृहाबाहेर पत्रकारांना दिली.संकटात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना दीड लाख, तसेच मृत जनावरांच्या संख्येनुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. अनुशेषासंदर्भात गठीत करण्यात आलेल्या केळकर समितीचा अहवाल अधिवेशनात चर्चेला यावा , असा प्रयत्न आहे. तालुका निहाय निर्देशांकाची माहिती घेऊ न त्यानुसार अनुशेष दूर व्हावा, यासाठी ही समिती गठीत करण्यात आली होती. यात राज्याच्या कुठल्याही भागावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतकऱ्यांवर आधारित मातृभूमी चित्रपट प्रदर्शीत होणार होता. यात शेतकऱ्यांच्या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तो करमुक्त व्हावा अशी मागणी आहे. म्हणून मी तो बघत होतो. परंतु संकटग्रस्त भागाचा दौरा न करता चित्रपट बघत असल्याचा विरोधकांनी आरोप केला. शेतकऱ्यांवर आधारित चित्रपट पाहणे गुन्हा आहे का. असा सवाल त्यांनी प्रश्नाच्या उत्तरात केला.