शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवशी सैनिकांना मदत करा : लतादीदी

By admin | Updated: September 24, 2016 04:27 IST

लता मंगेशकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सीमेवर लढताना जायबंदी होणाऱ्या जवानांसाठी मदतनिधी उभारण्याचा संकल्प केला

मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सीमेवर लढताना जायबंदी होणाऱ्या जवानांसाठी मदतनिधी उभारण्याचा संकल्प केला आहे. २८ सप्टेंबरला लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे. सर्व देशवासीयांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन लतादीदींनी टिष्ट्वटरच्या माध्यमातून केले आहे. माझ्या वाढदिवसाला भेटवस्तू देण्याऐवजी, चाहत्यांनी सैन्याच्या निधीत योगदान करावे, असे आवाहन लता मंगेशकर यांनी केले आहे.सैनिकांसाठी आपण जितके करू तेवढे कमीच आहे. देशासाठी आपल्या जिवाची पर्वा न करणाऱ्या जवानांमुळेच आपण सुरक्षित आहोत. त्यांच्यासाठी जे शक्य असेल ते करणे हेदेखील आपले कर्तव्य आहे. मी माझ्या वतीने आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजमध्ये काही रक्कम जमा करीत आहे. तुम्हीदेखील यामध्ये योगदान दिले तर तुमचे उपकार असतील. माझ्या वाढदिवसाला दरवर्षी तुम्ही ग्रीटिंग कार्ड, फुले, मिठाई, केक आठवणीने पाठवता. माझी तुम्हाला विनंती आहे की, या वर्षी तुम्ही हे सर्व न पाठवता सर्व पैसा जवानांसाठी द्या, असे आवाहन लतादीदींनी टिष्ट्वटरच्या माध्यमातून केले आहे. (प्रतिनिधी)