शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

गरीब मुलांच्या आरोग्यासाठी मदत करा!

By admin | Updated: November 19, 2016 02:22 IST

गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या चिमुरड्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी हातभार लावण्याचे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.

मुंबई : गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या चिमुरड्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी हातभार लावण्याचे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे. आरोग्य कार्ड या सामाजिक उपक्रमाचे प्रेस क्लब येथे उद्घाटन करताना देसाई बोलत होते.मुंबई महानगरपालिका, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि ज्येष्ठ गायक पंकज उधास यांच्या पॅरेन्ट्स असोसिएशन आॅफ थॅलेसिसीम युनिट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य कार्ड हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाविषयी देसाई म्हणाले की, जीवन कष्टात जात असल्याने गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या पालकांना त्यांच्या मुलांकडे लक्ष देता येत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्याच्या कामात स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी हातभार लावला पाहिजे. मुलांचे आहाराकडे होणारे दुर्लक्ष, मुलींमधील लोहाचे कमी होणारे प्रमाण, वाढत्या वयानुसार होणारे बदल त्यानुसार समस्या या विषयांकडे ध्यान देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.मुंबई महानगरपालिकेच्या आठवी ते दहावीपर्यंतच्या अंदाजे ५२ हजार मुलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांचा रक्तगट व रक्त तपासणी केली जाईल. अ‍ॅनेमिया, थॅलेसेमिया, रक्तगट अशा १८ प्रकारच्या चाचण्या करून प्रत्येक मुलांचे संगणकीय आरोग्य कार्ड तयार करण्यात येईल. त्यानुसार त्यांच्या व्याधीचे निदान करून त्याच्यावर योग्य उपचार व मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे वेळीच त्याच्या आरोग्याची काळजी घेणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)