शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
3
"माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
4
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
5
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
6
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
7
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?
8
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
9
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
10
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
11
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
12
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
13
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
14
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
15
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
16
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
17
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
18
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
19
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
20
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...

दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

By admin | Updated: June 10, 2016 02:25 IST

बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने सामाजिक बांधिलकी जपत, नुकताच राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

मुंबई : बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने सामाजिक बांधिलकी जपत, नुकताच राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. या वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १ लाख ११ हजार १११ रुपयांचा निधी सुपुर्द करण्यात आला आहे.दरवर्षीप्रमाणे, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे कामगार दिनी सत्यनारायण पूजा पार पडली. या पूजेचा खर्च मर्यादित ठेवून, वृत्तपत्र विक्रेत्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारला आहे. गेली अनेक वर्षे बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ वृत्तपत्र विक्रेत्यांच्या न्याय-हक्कांसाठी झटत आहे. वृत्तपत्र विक्रेते भल्या पहाटे उठून निस्पृहपणे प्रत्येक दिवशी जवळपास ५० लाखांहून अधिक वर्तमानपत्रे पोहोचविण्याचे काम अवितरतपणे करत आहेत. (प्रतिनिधी)