शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपदासाठी नरके-हाळवणकरांची फिल्डिंग

By admin | Updated: October 21, 2014 00:41 IST

भाजप-शिवसेना यांचे संयुक्त सरकार स्थापन होण्याची शक्यता गृहित धरून शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनीही मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू

कोल्हापूर : राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. शिवसेनेशिवाय भाजपचे सरकार आले तर मंत्रिपदाची माळ गळ्यात पडावी, यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर भाजप-शिवसेना यांचे संयुक्त सरकार स्थापन होण्याची शक्यता गृहित धरून शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनीही मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्हा या दोन पक्षांच्या मागे ठामपणे राहिल्याने आगामी मंत्रिमंडळात जिल्ह्याला संधी मिळणार हे निश्चित आहे. मात्र सरकार कोणाचे येते; केवळ भाजपचे की पुन्हा शिवसेना-भाजप युतीचे यावरच मंत्रीपद कुणाला मिळणार हे अवलंबून असेल.शिवसेनेशिवाय सरकार स्थापन करण्याइतपत संख्याबळ मिळविण्यात भाजपने यश मिळविल्यास या पक्षाचे राज्यातील पहिले सरकार सत्तेवर येईल. या सरकारमध्ये मंत्री कोणकोण असणार याची अटकळबाजी आता चालू झाली आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांनी मोर्चेबांधणीही चालू केली आहे. त्यातच सुरेश हाळवणकर यांचाही समावेश आहे. याशिवाय चंद्रकांतदादा पाटील यांचेही नाव चर्चेत येत आहे. शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यास मंत्रिपदाची संधी शिवसेनलाही मिळू शकते. ही शक्यता लक्षात घेवून चंद्रदीप नरके यांनीही मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)