शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पावसाचे राज्यात ५ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:56 IST

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही धुवाधार पाऊस सुरू आहे. राज्यातही पुणे, कोल्हापूर, सातारा, गोंदियासह काही ठिकाणी पाऊस सुरू होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही धुवाधार पाऊस सुरू आहे. राज्यातही पुणे, कोल्हापूर, सातारा, गोंदियासह काही ठिकाणी पाऊस सुरू होता. मंगळवारी कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस तसेच १९ व २० जुलैला संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दुपारपर्यंत पावसाने विश्रांती घेतली, पण त्यानंतर दमदार पाऊस सुरू राहिला. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून कोयना धरणातील पाणीसाठ्यात तीन टीएमसीने वाढ झाली. महाबळेश्वर, कोयना, पाटण तालुक्यात पाऊस कायम आहे.रत्नागिरीत बावनदीत बुडून एकाचा मृत्यूरत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील बावनदीत बुडून रमेश लक्ष्मण गुरव (५०) यांचा मृत्यू झाला.गोंदियात पुरात मायलेक वाहून गेलेगोंदिया जिल्ह्यातील वाघनदी काठावरील सावंगी (ढिवरटोला) येथे दुर्गा खनोज भगत (३०) व जितू (६ महिने) या मायलेकांचा पुरात वाहून मृत्यू झाला. वाघनदी ओलांडत असताना ही दुर्घटना घडली. दुसऱ्या घटनेत पदमपूर (पोवारीटोला) कालव्याजवळ गुरे चरण्यासाठी गेलेले रमेश धोंडू महारवाडे (३५) व मुन्ना सीताराम भांडारकर (२२) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला.