शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडावगळता राज्यात मुसळधार पाऊस

By admin | Updated: July 20, 2014 01:18 IST

मराठवाडा वगळता राज्याच्या इतर भागात पाऊस सक्रीय झाला असून, गेल्या 24 तासांत कोकण व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला.

पुणो : मराठवाडा वगळता राज्याच्या इतर भागात पाऊस सक्रीय झाला असून, गेल्या 24 तासांत कोकण व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला. मात्र, मराठवाडय़ात कुठे पावसाची नोंद नाही़ सर्वाधिक 18क् मिमी पाऊस पेठ येथे पडला. तर घाटमाथ्यांवर अतिवृष्टी झाली. ताम्हिणी घाटात 21क् मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. पुढील 48 तासांत कोकण व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
अरबी समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह उत्तराखंड, गुजरात, हिमाचलप्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिसा, सौराष्ट्र, कच्छ या भागांमध्ये मान्सून सक्रीय झाला आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वदूर पाऊस पडत आहे.  
गेल्या 24 तासात कोकणातील भिरा येथे 17क्, चिपळूण व माथेरान येथे 1क्क्, रत्नागिरी, पोलादपूर, पेण, दापोली, ठाणो येथे 3क्, उरण येथे 2क्, मुंबई सांताक्रृझ भाग, देवगड, मालवण येथे 1क् मिमी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा येथे 16क्, महाबळेश्वरमध्ये 12क्, राधानगरी येथे 5क्, पन्हाळा, त्र्यंबकेश्वर येथे 3क्, कागल, कोल्हापूर, जुन्नर, करवीर येथे 2क् मिमी़ पाऊस पडला़ विदर्भातील वर्धा, हिंगणा येथे 4क्, उमरेड, सावळी येथे 3क्, गडचिरोली, नागपूर, आमगाव येथे 2क् मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. शिरगाव घाटात 18क्, दावडी घाटात 17क्, लोणावळा घाटात 15क्, कोयना घाटात 14क्, वळवण घाटात 1क्क्, खोपोली, डुंगरवाडी घाटात 9क्, अम्बोणो घाटात 8क्, भिरा घाटात 7क् मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. (प्रतिनिधी)
 
मुंबईत पावसाने घेतली विश्रंती
च् सलग सहा दिवस मुंबई शहर आणि उपनगराला झोडपलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून विश्रंती घेतली आहे. मुंबईचे आकाश निरभ्र असून, पावसाने दडी मारल्याने वातावरणातला गारवा काहीसा कमी झाला आहे. तर पुढील 24 तासांत शहरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतील. शिवाय कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 3क्, 26 अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 
च् महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार,  शहरात 1.72, पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनुक्रमे 4.96, 2.56 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.मुंबईला पाणी पुरवठा करणा:या अप्पर वैतरणा आणि वैतरणा तलावांत प्रत्येकी 6, तुळशी 4, मध्य वैतरणा आणि भातसा प्रत्येकी 3, तानसा 2 व विहार तलावांत 1 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे.