शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेची लाट कायम

By admin | Updated: May 23, 2016 05:06 IST

विदर्भासह पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश व अन्य भागात उष्णतेची लाट कायम आहे़ रविवारी देशात पश्चिम राजस्थानमधील गंगानगर आणि चुरु येथे सर्वाधिक ४९़२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़

पुणे : विदर्भासह पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश व अन्य भागात उष्णतेची लाट कायम आहे़ रविवारी देशात पश्चिम राजस्थानमधील गंगानगर आणि चुरु येथे सर्वाधिक ४९़२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ राज्यात नागपूर येथे सर्वाधिक ४५़४ अशं सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी तसेच दक्षिण व ईशान्य भारतात अनेक ठिकाणी पाऊस झाला़ कोकण तसेच विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे़ पुढील दोन दिवसात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)नागपूर ४५़४, चंद्रपूर, वर्धा ४५, बह्मपुरी ४४़७, परभणी ४३़४, जळगाव ४३, अकोला व नांदेड ४२़५, यवतमाळ ४२़५, गोंदिया व मालेगाव ४२़४, अमरावती ४२, सोलापूर ४१़४, बुलढाणा ४०़७, औरंगाबाद ४०़४, अलिबाग ३७़८, सांगली ३७़३, पुणे ३६़७, सातारा ३६़६, नाशिक ३६़४, डहाणू ३६़१, मुंबई ३५़५, पणजी ३५़३, कोल्हापूर ३५़२, रत्नागिरी ३४़२ आणि महाबळेश्वर ३०़२.रविवारी देशात पश्चिम राजस्थानमधील गंगानगर आणि चुरु येथे सर्वाधिक ४९़२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़नैऋत्य मोसमी पावसाची आग्नेय बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, अंदमान समुद्र व अंदमान द्वीपसमूहाच्या उर्वरित भागात वाटचाल स्थिर आहे़ मॉन्सून पुढे सरकरण्याच्या दृष्टीने कोणतीही प्रगती झालेली नाही़