शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य, वाहतुकीचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: October 20, 2016 01:16 IST

प्रभागातील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वेळेवर कचरा उचलला जात नाही.

चंदननगर : प्रभागातील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वेळेवर कचरा उचलला जात नाही. औषध फवारणी होत नाही. डेंगी, चिकुनगुनियासारख्या रोगांवर प्रतिबंध लावण्यासाठी कोणताही प्रयत्न केला जात नाही. कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, कचरा उचलणारी वाहने खराब असल्याने कचरा वेळेवर उचलला जात नाही, अशा समस्या नगरसेवकांनी मांडल्या.नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या मासिक सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी या तक्रारी मांडल्या. प्रभाग समिती अध्यक्ष महेंद्र पठारे व उपायुक्त वसंत पाटील उपस्थित होते.प्रभागात डुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना कराव्यात, बिशप व आरनॉल्ड शाळेसमोे ड्रेनेजचे पाईप पडलेले असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. गणेशनगर मुख्य रस्ता व रामचंद्र सभागृहासमोरील खोदलेला रस्ता दुरूस्त करावा, अशा तक्रारी सभेत मांडण्यात आल्या. आरोग्य फवारणी होत नसल्याबद्दल आरोग्य अधिकाऱ्यांच्या नावे खडे फोडण्यात आले. (वार्ताहर)>मंडई होणार सुरूवडगावशेरी आनंदपार्क येथील बंद भाजी मंडई सुरू करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. त्यावर उपायुक्त वसंत पाटील म्हणाले, की महात्मा फुले मंडई विभागाशी बोलून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ही मंडई पंधरा दिवसांत सुरू करण्यात येईल.