शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लघुशंकेसाठी गेला आणि जीव घालवून बसला

By admin | Updated: July 6, 2016 19:42 IST

माळशेज घटात एक तरुण रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी गेला असता पाय घसरून दगडाच्या खदानीत पडला. मात्र पडत असताना त्याने विजेच्या तारांना पकडल्याने त्याला जबरदस्त शॉक लागून त्याचा मूत्यू झाला

ऑनलाइन लोकमत

टिटवाळा, दि. ६ :- माळशेज घटात एक तरुण रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी गेला असता पाय घसरून दगडाच्या खदानीत पडला. मात्र पडत असताना त्याने विजेच्या तारांना पकडल्याने त्याला जबरदस्त शॉक लागून त्याचा मूत्यू झाला. अजित जगदीश चौधरी (२३) असे तरुणाचे नाव असून तो मिरारोड परिसरात राहणारा होता.

विकेंड असल्याने हॉट-डेस्टिनेशन असणाऱ्या मालशेज घाटात पर्यटक मोठ्या संख्येने मजा लुटण्यासाठी येत असतात. घाटाकडे जाताना मुरबाड शहरापासून पुढे घाटरस्त्याने जात असताना मडकेपाडा गावाशेजारी ग्रीन पार्क व्हिलेज जवळ मीरारोड परिसरातील २३ वर्षीय तरुण अजित जगदीश चौधरी हा लघुशंकेसाठी रस्ताच्या कडेला गेला असता, त्या ठिकाणी सपाट असणाऱ्या जागे शेजारी असलेली दगडाची खदान त्याला समजली नाही. पावसामुळे निसरड्या जागेवरून पाय घसरून त्याचा तोल गेला. मात्र खदानित पडताना तेथील विजेच्या तारांना पकडल्याने त्याला जबरदस्त शॉक लागून त्यातच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान खदानीतून मुरबाड अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला असून पुढील तपासणीसाठी त्याचे शव शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. अजितचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा अधिक तपास मुरबाड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कारोटे करीत आहेत.