शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

तो आला, आईस्क्रीम खाल्लं अन् निघून गेला !

By admin | Updated: April 20, 2017 16:14 IST

उन्हाच्या काहिलीनं त्रस्त झालेलं एक माकड चक्क आईस्क्रीम पार्लरमध्ये प्रवेशकर्ते झाले

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 20 - गेल्या काही दिवसांपासून उष्म्यात कमालीची वाढ नोंदवली गेली आहे. उन्हा-तान्हातून फिरल्यास अंगाची लाही लाही झाल्याशिवाय राहत नाही. अनेकदा या कडाक्याच्या उन्हात जीव तहानेने व्याकूळ होतो. मात्र फक्त माणसांचाच नव्हे, तर पाणिमात्रांचाही या कडक उष्म्यानं जीव कासावीस होतोय. अनेक पाणीमित्र पशू-पक्ष्यांसाठी घराबाहेर पाण्याचं भांडं ठेवतात. जेणेकरून मुक्या पशू-पक्ष्यांची तहान भागू शकेल. अशातच उन्हाच्या काहिलीनं त्रस्त झालेलं एक माकड चक्क आईस्क्रीम पार्लरमध्ये प्रवेशकर्ते झाले. मग काय माकड आलं म्हटल्यावर आईस्क्रीम पार्लरमधल्या कामगारांचीही तारांबळ उडाली. त्यानंतर कामगारांनी त्या माकडाला एक आईस्क्रीमही खाण्यासाठी दिलं. आईस्क्रीमचा आस्वाद घेतल्यानंतर माकड तिथेच फॅनच्या थंड गारव्यात टेबलावरच थोडं पहुडलं.थोड्या वेळानं उठून ते माकड पुन्हा जंगलात निघून गेलं. या सर्व प्रकरणामुळे आईस्क्रीम पार्लरमधील कर्मचा-यांनाही काहीचा वेगळा अनुभव घेता आला. अनेकांनी त्या माकडाला कॅमे-यामध्ये कैद केलं.