शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

हजरत पीर करीम बाबा दर्ग्याचा उरूस उत्साहात

By admin | Updated: June 9, 2016 04:24 IST

आनंद पार्क येथील हजरत पीर करीम शाह बाबा आणि हजरत पीर रहिम शाह बाबा दर्ग्याचा उरुस मोठया उत्साहात पार पडला

ठाणे : आनंद पार्क येथील हजरत पीर करीम शाह बाबा आणि हजरत पीर रहिम शाह बाबा दर्ग्याचा उरुस मोठया उत्साहात पार पडला. प्रथेप्रमाणे बाबांच्या समाधीचे पूजन, चंदन लेपन, नवीन कपडयांची अणि फुलांची चादर चढवून हिंदू मुस्लिम बांधवांनी या उत्सवात सहभाग घेतला. ६ जून रोजी पहाटे बाबांच्या समाधीचे पूजन झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता आनंदपार्कमधून संदल निघून सर्वधर्मिय बांधवांच्या उपस्थितीत संदलामध्ये कुराणाखाणी, ढोलीबाज्या, रथ संपूर्ण राबोडीतून फिरुन श्रीरंगमार्गे पुन्हा आनंद पार्क येथे आला. संदल परत समाधीस्थळी आल्यानंतर प्रार्थना झाल्यावर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी शिवसेना उपनेते अनंत तरे, स्थानिक नगरसेविका महेश्वरी तरे, माजी नगरसेवक संजय तरे, बशीर बापे, डॉ. जस्मीन राजके, अब्दुल शेख, शबास शेख, शोएब काजी, शाळीग्राम ठाणेकर अजित ठाणेकर, योगेश कोळी, सुनिल भोईर, दिलीप जयसिंगपुरे, शंकर नाईक, अप्पा कुलकर्णी, किशोर भोईर,शमशीर शेख, रियाज शेख, राजा शेख, शकील शेख, परवेज शेख, नुरजहा शेख, सम्मो खान, फरा शेख, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)