शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

घृणास्पद ! बापच करत होता अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार

By admin | Updated: May 11, 2017 19:49 IST

पोटच्या अल्पवयीन मुलीवर वर्षभर बापानेच बलात्कार केल्याची घटना धायरीतील रायकर मळा येथे उघडकीस आली

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 11  : पोटच्या अल्पवयीन मुलीवर वर्षभर बापानेच बलात्कार केल्याची घटना धायरीतील रायकर मळा येथे उघडकीस आली असून, सिहंगड पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे. पीडित मुलीनेच सिहंगड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हाप्रकार समोर आला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही अवघ्या पंधरा वर्षांची आहे. बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार अधधिनियम अन्वये बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा (वय 36.रा. रायकर मळा धायरी) रिक्षा चालविण्याचा व्यवसाय आहे. त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी त्याला सोडून गेली होती. शिक्षणानिमीत्त वडिलांकडेच राहिलेल्या पीडित मुलीवर बापानेच फेब्रवारी २०१६ पासून वेळोवेळी बलात्कार केला असून, याबाबत कोणास काही सांगितल्यास मुलीस जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. पीडित मुललीने तक्रार दिल्याचे समजताच आरोपी पसार झाला. त्याचा कुठेही राहण्याचा ठाव ठिकाणा नव्हता तरीही पोलीस आपल्या मागावर आहेत याची कुणकुण त्याला लागल्याने त्याने मोबाईलचा वापर बंद केला. स्वत:ची ओळ्ख लपवून ठेवत राहण्याची अनेक ठिकाणे वेळोवेळी तो बदलत होता.पोलिसांनी खबरीचे जाळे तयार करुन सतत चार दिवस अहोरात्र नवी मुंबई, अंधेरी, ठाणे इत्यादी ठिकाणी आरोपीचा कसून शोध घेण्यास सुरूवात केली. अखेरीस मानगाव, जिल्हा रायगड येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.या प्रकरणाचा तपास परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त प्रविण मुंढे , सहायक पोलीस आयुक्त लष्कर विभाग निलेश मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बबन खोडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक जीवनमोहिते, सहायक पोलीस फौजदार यशवंत ओंबासे, निलेश जमदाडे, पोलीस शिपाई राहुल शेडगे यांनी शिताफीने व कौशलल्याने आरोपीचा पाठपुरावा करून त्याला ताब्यात घेतले.