शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शाईहल्ल्यात हर्षवर्धन पाटील जखमी

By admin | Updated: August 8, 2014 16:03 IST

धनगर समाजाच्या आंदोलकांनी केलेल्या शाईहल्ल्यात सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

ऑनलाइन टीम 
इंदापूर, दि. ८ -  सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर भिगवणे येथे धनगर समाजाच्या आंदोलकांनी शाई फेकल्याने पाटील यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली असून उपचारांसाठी ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
पाटील यांचा मतदारसंघ असणा-या इंदापूरमधील भिगवण शुक्रवारी ही घटना घडली. धनगर सामाजाच्या आंदोलकांनी पाटील यांच्यावर शाई फेकली. यावेळी काही लोकांमध्ये झटापटही झाल्याने हर्षवर्धन हे जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेनंतर इंदापूर व आजबाजूच्या परिसरात तणावाचे वातावरण असून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. 
भिगवणे येथे आपण उद्घाटनसमारंभासाठी गेलो होतो कार्यक्रम संपल्यानंतर आपण गाडीत बसण्यासाठी जात असताना चार - पाच तरूण माझ्याजवळ आले व त्यांनी आपल्यावर शाईची अख्खी बाटली उपडी केली, त्यात आपल्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली असल्याचे स्वत: हर्षवर्धन पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. बारामतीत प्राथमिक उपचार घेऊन आपण पुण्याला रवाना होत असल्याचे ते म्हणाले. तसेच झाला गेला प्रकार आता विसरून जा असे सांगत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे व कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले.