शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ऐनवेळी सेंटर बदलल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ

By admin | Updated: February 28, 2017 11:08 IST

बारावी बोर्डच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ऐनवेळी सेंटर बदलण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 28 - बारावी बोर्डच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ऐनवेळी सेंटर बदलण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे.  दादर येथील डॉ. अँटोनियो डी सिल्वा हायस्कूलमधील ही घटना आहे. शाळेने विद्यार्थ्यांचे सेंटरमध्ये ऐनवेळी बदल करत नाबर गुरूजी हायस्कूलमध्ये बैठक व्यवस्था केली.
 
ऐनवेळी बदल करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र (Physics) आणि रसायनशास्त्र (Chemistry) या चार विषयांच्या पेपरसाठी शाळेनं जवळपास 100 विद्यार्थ्यांच्या आसनव्यवस्था ऐनवेळी बदल केला.  
विशेष म्हणजे केवळ दोन दिवसांपूर्वी शाळेने एक माहिती फलक लावून ही बाब स्पष्ट केली.
 
मात्र विद्यार्थी व पालकांना याची जराशीही कल्पना नसल्याने परीक्षेच्या पहिल्या दिवशीच गोंधळ उडाला.  दरम्यान, या सर्व प्रकारावर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.