शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

हरीश मानधना यांचे निधन

By admin | Updated: April 24, 2016 02:36 IST

जिल्ह्यातील दारव्हा मतदारसंघाचे माजी आमदार आणि बोदेगाव येथील जय किसान सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. हरीश रामेश्वर मानधना यांचे शनिवारी सायंकाळी

यवतमाळ : जिल्ह्यातील दारव्हा मतदारसंघाचे माजी आमदार आणि बोदेगाव येथील जय किसान सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. हरीश रामेश्वर मानधना यांचे शनिवारी सायंकाळी येथे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे सतीश व नीलेश ही दोन मुले, कल्पना व कविता या दोन मुली आणि मोठा आप्त परिवार आहे. त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांचा देह यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सुपुर्द करण्यात येणार आहे. खा. विजय दर्डा यांच्याकडून सांत्वनमानधना यांचे निधन झाल्याची वार्ता कळताच संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी तातडीने मानधना कुटुंबांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सांत्वन केले. विजय दर्डा यांनी हरीश मानधना यांची मुले सतीश आणि नीलेश यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या वेळी त्यांनी हरीश मानधना यांच्याशी जुळलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, दर्डा परिवार आणि मानधना परिवाराचे जुने स्रेहसंबंध आहेत. लोकमत आणि दर्डा परिवार या दु:खामध्ये आपल्यासोबत आहे.