शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना मारहाण करून घरावर दरोडा

By admin | Updated: September 6, 2015 02:11 IST

चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या तिघा बुरखाधारी व्यक्तींनी दोन महिलांना दोरखंडाने बांधून बेदम मारहाण केल्याची घटना भालावली रवीचा सडा परिसरात घडली.

राजापूर/ जैतापूर : चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या तिघा बुरखाधारी व्यक्तींनी दोन महिलांना दोरखंडाने बांधून बेदम मारहाण केल्याची घटना भालावली रवीचा सडा परिसरात घडली. या दरोड्यात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली आहे.भालावली गावातील रातांबा शेडवाडीत (रवीचा सडा) येथे बावधाने कुटुंब राहाते. त्यातील कुटुंबप्रमुख सीताराम पांडुरंग बावधाने हे नोकरीनिमित्त मुंबईला असतात. त्यांची पत्नी, दोन लहान मुली व नव्वद वर्षीय आई जनाबाई असे कुटुंबीय गावीच असते. एक बहीण शेजारी राहते. सीताराम व त्यांची पत्नी काही कामानिमित्त गावी गेले होते. गुरुवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास तीन अज्ञात बुरखाधारी हातात सुरे घेऊन त्यांच्या घरात घुसले. त्यांनी प्रथम जनाबाई यांना दोरखंडाने बांधून त्यांच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबला. त्यावेळी जनाबाई यांची मुलगी आनंदी लक्ष्मण जांगले (५०) यांनी आरडाओरड करायला सुरुवात करताच त्यांनी आनंदी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर त्यांनाही दोरीने बांधले आणि धारदार सुरीने त्यांनी आनंदी यांच्यावर सपासप वार केले. त्यानंतर या चोरट्यांनी एका बंदिस्त खोलीचे कुलूप व कपाट फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र आवाजामुळे शेजारी घराकडे येऊ लागले. त्यांची चाहूल लागताच तिन्ही बुरखाधाऱ्यांनी पलायन केले.