शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

असा घडला ऐतिहासिक शेतकरी संप

By admin | Updated: June 9, 2017 00:00 IST

अमरावतीत गुरुकुल मोझरीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या गाडीसमोर कांदे आणि दूध फेकून व्यक्त केला निषेधशेतक-यांनी रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात भाजीपाला फेकून सरकारविरोधात संताप व्यक्त केलाशेतकरी आंदोलनात रस्त्यावर वाहिले दुधाचे पाटशेतकऱ्यांच्या संपादरम्यान कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील सात दूध संघातून मुंबईकडे दुधाचे टँकर झेड सेक्युरिटीमध्ये आणण्यात आले होतेनागपूर-मुंबई हायवेवर शेतमालाची ...

अमरावतीत गुरुकुल मोझरीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या गाडीसमोर कांदे आणि दूध फेकून व्यक्त केला निषेध

शेतक-यांनी रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात भाजीपाला फेकून सरकारविरोधात संताप व्यक्त केला

शेतकरी आंदोलनात रस्त्यावर वाहिले दुधाचे पाट

शेतकऱ्यांच्या संपादरम्यान कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील सात दूध संघातून मुंबईकडे दुधाचे टँकर झेड सेक्युरिटीमध्ये आणण्यात आले होते

नागपूर-मुंबई हायवेवर शेतमालाची वाहनं अडवून मिरच्यांची पोती रस्त्यावर ओतण्यात आली

नाशिकमध्ये डांगसौंदान्यात शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून सरकारचा निषेध करण्यासाठी सामूहिक मुंडणही केले होते

सोलापुरात पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळजवळ उड्डाण पुलावरून दूध खाली ओतून आंदोलन

यवतमाळमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शेतकऱ्यांनी घातला दुग्धाभिषेक