शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रत्येक न्यायालयात अपंगांसाठी सुविधा हव्यात’

By admin | Updated: April 29, 2017 03:02 IST

उच्च न्यायालयाची इमारत ‘ऐतिहासिक वारसा’ असली, तरीही हा दर्जा अपंगांना न्यायालयात ये-जा करण्याच्या आड येता कामा नये

मुंबई : उच्च न्यायालयाची इमारत ‘ऐतिहासिक वारसा’ असली, तरीही हा दर्जा अपंगांना न्यायालयात ये-जा करण्याच्या आड येता कामा नये, असे मत नोंदवत, प्रत्येक न्यायालयात त्यासाठी आवश्यक सुविधा असणे गरजेचे असल्याचे शुक्रवारी म्हटले.हरीश शहा यांनी दाखल केलेल्या दाव्यातील प्रतिवादी जयाबेन ९६ वर्षांच्या आहेत. वृद्धापकाळामुळे त्यांना चाकांच्या खुर्ची वापरावी लागते. कोर्ट खोली क्र. ३७ मध्ये चाकांची खुर्ची आणण्याची सुविधा नसल्याने त्यांची साक्ष नोंदवण्यासाठी एका दिवस कोर्ट खोली क्र. ४६ मध्ये कामकाज चालवावे, अशी विनंती जयाबेन यांचे वकील फरहान दुबाश यांनी केली. न्या. पटेल यांनी त्यांची ही विनंती मान्य केली.दरम्यान, या इमारतीचा ऐतिहासिक दर्जा अपंगाना न्यायालयात प्रवेश करण्याच्या आड यावा, हे स्वीकारार्ह नाही. न्याय मिळवण्याच्या व राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराशी हे विसंगत आहे. प्रत्येक कोर्ट खोलीत चाकांची खुर्ची नेण्याची सुविधा असावी,’ असे म्हणत न्या. पटेल यांनी निबंधकांना हे प्रकरण समिती किंवा उपसमितीपुढे मांडण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)