शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करणार

By admin | Updated: March 25, 2017 00:29 IST

लातूर येथील कीर्ती अ‍ॅग्रोेटेक या कंपनीमध्ये झालेल्या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यु झाला.

मुंबई - लातूर येथील कीर्ती अ‍ॅग्रोेटेक या कंपनीमध्ये झालेल्या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यु झाला. या घटनेत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे अधिकारी दोषी अढळल्यास त्यांना निलंबित करण्यात येईल, असे कामगारमंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांनी आज विधान सभेत सांगितले.याबाबतची लक्षवेधी आमदार शरद सोनावणे यांनी मांडली होती. त्यावर निलंगेकर यांनी सांगितले की, कारखान्याविरु ध्द एफआयआर दाखल करु न कारखान्याचे दोन संचालक व दोन कर्मचारी यांना अटक केली आहे. उपसंचालक, औद्योगीक सुरक्षा व आरोग्य संचालनालय , नांदेड यांनी कारखान्यातील कामगारांना अशा प्रकारचे काम करण्यासाठी सुरिक्षततेचे प्रशिक्षण न देणे, काम करताना कामगारांना धोक्याची कल्पना न देणे, कारखान्यातील कामगारांची वैद्यकीय तपासणी न करणे, कारखान्यातील धोकादायक भागांना सुरक्षा कवच उपलब्ध करून न दिल्याबाबत त्यांच्यावर आठ फौजदारी खटले दाखल केले आहेत.मृत कामगारांच्या कायदेशीर वारसांना भरपाई विमा योजनेंतर्गत प्रत्येकी दहा लाख सानुग्रह अनुदान दिले असून, कारखान्याच्या व्यवस्थापनाने मृत कामगारांच्या कुटुंबियातील प्रत्येकी एक वारसदारास नोकरी देण्याचे मान्य केले आहे. कारखान्याच्या व्यवस्थापनाने कारखान्यात काम करणार्या कर्मचाऱ्यांचा दि न्यु इंडिया इन्श्युरन्स कं.लि. यांच्या मार्फत विमा उतरवला असून, नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत, असेही निलंगेकर पाटील यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)