शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई, ठाणे व पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचे अमित शाह यांनी दिले संकेत
2
नालेसफाई की महापालिकेच्या तिजोरीची सफाई? पालिका अधिकारी घरी, त्यांचे मोबाइल स्पॉटवर
3
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
4
मेट्राे स्थानक २ दिवसांत सुरू करणार; ‘एमएमआरसी’च्या अश्विनी भिडे यांची माहिती
5
महामुंबईतील वाहने बीजिंग, शांघाय, टोकियोपेक्षा जास्त; पार्किंग असेल, तरच वाहन खरेदीस मुभा
6
पंत म्हणाला; अशी Run Out ची विकेट नकोच! मग Jitesh Sharma नं गळाभेट घेत मानले आभार (VIDEO)
7
मुंबईचे मारेकरी; काळजी घ्यावी वाटत नाही हेच शहराचे मोठं दुर्दैव
8
अ‘जून’ भरपूर... पुढील जून महिन्यातही देशात सरासरीपेक्षा अधिक कोसळधारा
9
विद्यार्थिनीला गुन्हेगार बनवायचे आहे का? वादग्रस्त पोस्टप्रकरणी हायकोर्टाकडून जामीन
10
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
11
LSG vs RCB : दिग्वेश राठीचा हिशोब चुकला! जितेश शर्मानं असा घेतला बदला (VIDEO)
12
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
13
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
14
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
15
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
16
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
17
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
18
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
19
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
20
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज

जेल परिसरातील मार्गदर्शकतत्त्वे तयार करा हायकोर्टाचे शासनाला आदेश

By admin | Updated: April 7, 2015 04:24 IST

कारागृहापासून पाचशे मीटरपर्यंत बांधकामास निर्बंध घालणासाठी राज्य शासनाने केवळ समिती स्थापन केली असून याची मार्गदर्शकतत्त्वे अद्याप तयार केली

मुंबई: कारागृहापासून पाचशे मीटरपर्यंत बांधकामास निर्बंध घालणासाठी राज्य शासनाने केवळ समिती स्थापन केली असून याची मार्गदर्शकतत्त्वे अद्याप तयार केली नसल्याचे सोमवारी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले. याची दखल घेत न्यायालयाने ही मार्गदर्शकतत्त्वे येत्या दोन आठवड्यांत तयार करा अन्यथा यासाठी आम्ही योग्य ते आदेश देऊ, असे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठाने स्पषट केले.दोस्ती कन्स्ट्रक्शन कंपनीने याचिका केली आहे. कारागृहापासून पाचशे मीटरपर्यंत बांधकामास बंदी आणणारी अधिसूचना दोन वर्षांपूर्वी शासनाने जारी केली. यासाठी महापालिका व पोलीस आयुक्त तसेच कारागृह अधिकाऱ्याची एक समितीही नेमण्यात आली. या समितीकडे बांधकामांसंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र याची मार्गदर्शकतत्त्वे अद्याप तयार नसल्याचे या समितीने सांगितले. न्यायालयाने योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.