शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मार्गदर्शिका

By admin | Updated: July 20, 2016 05:07 IST

उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी व माध्यमिक इयत्ता आठवीच्या पूर्व शिष्यवृत्ती परीक्षांचा अभ्यासक्रम जाहीर झाला आहे.

मुंबई : उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी व माध्यमिक इयत्ता आठवीच्या पूर्व शिष्यवृत्ती परीक्षांचा अभ्यासक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत तयार करण्यात आलेल्या मराठी माध्यमातील चार मार्गदर्शिका पुस्तकांचे मंगळवारी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे, शिक्षण आयुक्त राजेंद्र गोधणे, सहायक आयुक्त श्रीमती स्मिता गौड , शिष्यवृत्ती समिती सदस्य जयदास म्हाप्रळकर, आदी उपस्थित होते.उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व माध्यमिक पूर्व शिष्यवृत्ती परीक्षेच्या मराठी व गणित विषयाचा पेपर १ व २ तसेच इंग्रजी व बुध्दिमत्ता चाचणी विषयाचा पेपर १ व २ चा अभ्यासक्रम तावडे यांच्या हस्ते आॅनलाईन अपलोड करण्यात आला. >शिष्यवृत्ती परीक्षा सन २०१६-१७ या शैक्षणिक वषार्पासून मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, ऊर्दु, सिंधी, कन्नड व तेलगू या आठ माध्यमांतून घेण्यात येणार असून सद्यस्थितीत या परीक्षेची मार्गदर्शिका पुस्तिका मराठी माध्यमातून प्रकाशित करण्यात आली आहे. ही पुस्तके शिक्षक, विद्यार्थी व पालकांना उपयुक्त ठरणार आहेत. लवकरच इतर माध्यमांतील मार्गदर्शिका पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत.