शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

व्यवसाय क्षेत्रात करिअरची संधीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

By admin | Updated: April 30, 2016 02:37 IST

नेरूळ येथील स्टर्लिंग महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबई : नेरूळ येथील स्टर्लिंग महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांतर्गत स्पर्धात्मक युग तसेच व्यवसाय क्षेत्रातील वाढती मागणी या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.वित्त, विपणन, मानव संसाधन आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या क्षेत्रांमधील बदलत्या पध्दती, कामाच्या नवनवीन पध्दती यावर प्रकाश टाकण्यात आला. वरिष्ठ व्यावसायिक प्रशिक्षक अजय गोयल यांनी व्यवसाय आणि तंत्रज्ञान कल यावर विचारविनिमय आणि चर्चा केली. यामध्ये संशोधन कागदपत्रांच्या सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. ‘बिझनेस २०२० : इश्युज अ‍ॅण्ड चॅलेंजेस’ या आयएसबीएन प्रकाशित शीर्षक आणि दोन आॅनलाइन परस्पर आढाव्याचे ई-जनरल्स एनसीआरडी बिजनेस रिव्ह्यू आणि एनसीआरडी टेक्निकल रिव्ह्यू यांची दुसरी आवृती प्रकाशित करण्यात आली.