शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राची व्हॅट प्रणालीच ठरणार जीएसटीचे मॉडेल!

By admin | Updated: January 7, 2017 02:50 IST

ऑनलाइन कर वसुलीतही राज्याची आघाडी; जीएसटी प्रशिक्षणात कौतुक!

संजय खांडेकरअकोला, दि. ६- आगामी सप्टेंबर २0१७ पासून देशभरात लागू होणार्‍या जीएसटीत (गुड्स अँन्ड सर्व्हिस टॅक्स) महाराष्ट्रातील व्हॅट फॉर्मेट मॉडेल ठरणार आहे. ही माहिती केंद्रातील उत्पादन शुल्क विभागाकडून आलेल्या जीएसटीच्या प्रशिक्षणकर्त्यांनी दिल्याने महाराष्ट्रातील विक्रीकर विभागाच्या अधिकार्‍यांची मान उंचावली आहे. सर्व करप्रणाली रद्द करून देशभरात एकच कर भरण्यासाठी जीएसटी लागू करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमत्री अरुण जेटली यांनी घेतला; मात्र जीएसटीच्या परिषदेशी राज्याच्या अधिकार्‍यांची स्वायत्तेबाबत सुरू असलेल्या बैठका कुठल्याही निर्णयाप्रत न पोहचल्याने जीएसटी लागू करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली. आता आगामी सप्टेंबरपासून जीएसटी लागू होणार असल्याचे संकेत आहेत. त्यासाठी देशभरातील राज्यातील विक्री कर विभागातील अधिकार्‍यांना जीएसटीबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. अकोल्यातील विक्रीकर विभागातील अधिकार्‍यांनाही अमरावती येथे प्रशिक्षण दिले गेले. जे अधिकारी जीएसटीबाबत प्रशिक्षण देत आहे त्या अधिकार्‍यांनी राज्यातील व्हॅट प्रणालीचाच अभ्यास केला आहे. केंद्रातील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रशिक्षण देताना महाराष्ट्रातील व्हॅट प्रणालीचे कौतुक केले. महाराष्ट्रातील व्हॅट प्रणालीमधील ८0 टक्के भाग जीएसटीत घेतला असल्याचे त्यांनी उदाहरणासह येथे अधोरेखित केले. यासोबतच महाराष्ट्राची व्हॅट कर भरणाची ऑनलाइन प्रणाली देशात आदर्श म्हणून समोर आली आहे. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्य यामध्ये आघाडीवर असल्याचेही येथे सांगितले गेले. त्यामुळे महाराष्ट्र देशात कर वसुलीच्या प्रक्रियेत आघाडीवर भूमिका बजावत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.-जीएसटीतील कर भरणा प्रणालीत महाराष्ट्रातील व्हॅट प्रणालीचा ७0 ते ८0 टक्के भाग असण्याची शक्यता आहे. प्रशिक्षणादरम्यान केंद्राच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांचे तसे म्हणणे आहे; मात्र याबाबतचा मसुदा अजून तरी समोर आलेला नाही.- सुरेश शेंडगे, उपायुक्त, विक्रीकर विभाग, अकोला.* जीएसटी लागेपर्यंत व्हॅटजोपर्यंत राज्यात जीएसटी लागू होत नाही तोपर्यंत पूर्वीप्रमाणेच व्हॅट आकारल्या जाणार आहे. २0१७-१८ पर्यंत उद्दिष्ट यंदाही विक्रीकर नित्याप्रमाणे घेणार आहे. जेव्हा जीएसटी लागू होईल त्यानंतर व्हॅट आकारणी गुंडाळल्या जाईल. पुढील सुधारित आदेश येईपर्यंत ह्यजैसे थेह्ण राहणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.