शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रुप बुकिंग फुल्ल

By admin | Updated: July 24, 2014 01:40 IST

एसटी महामंडळाने दरवर्षीप्रमाणो कोकणात जाणा:या गणोशभक्तांसाठी ग्रुप बुकिंग सेवा दिली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

मुंबई : एसटी महामंडळाने दरवर्षीप्रमाणो कोकणात जाणा:या गणोशभक्तांसाठी ग्रुप बुकिंग सेवा दिली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रुप बुकिंगसाठी आतार्पयत एसटीच्या 1 हजार 17 गाडय़ा फुल्ल झाल्या असून, अवघ्या 268  गाडय़ा ग्रुप आरक्षणासाठी उपलब्ध राहिल्या आहेत. 
गणोशोत्सवासाठी कोकणात जाणा:यांना भक्तांना रेल्वेचे भाडे स्वस्त पडत असल्यामुळे कोकण रेल्वे गाडय़ांचे बुकिंग मोठय़ा प्रमाणात होते. यंदा मध्य रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या कोकणच्या गाडय़ांचे बुकिंग सुरू होताच ते दोन मिनिटांतच हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले. तर सोडण्यात येणा:या विशेष गाडय़ाही फुल्ल झाल्या. रेल्वेबरोबरच गणोशोत्सवात एसटीनेही मोठय़ा प्रमाणात कोकणात जाणारा चाकरमानी आहे. गणोशोत्सवात लाखो चाकरमानी एसटी बससेवेचा आधार घेतात. यंदा एसटी महामंडळाकडून 1 हजार 895 ज्यादा गाडय़ा सोडण्यात आल्या असून, यामध्ये 1,285 ग्रुप बुकिंग आणि 610 नियमित बससेवांचा समावेश आहे. एसटी महामंडळाने 15 जुलैपासून ग्रुप बुकिंग सुरू केले होते. ही बुकिंग सुरू झाल्यानंतर 1,285  गाडय़ांपैकी आतार्पयत 1,17  गाडय़ा बुक झाल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले, तर 268  गाडय़ा ग्रुप आरक्षणासाठी उपलब्ध आहेत. 26, 27 व 28 ऑगस्ट या तीन दिवसांतील ग्रुप बुकिंग मोठय़ा प्रमाणात असल्याचे एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी सांगितले. पालघर विभागातून महामंडळाच्या सर्वच्या सर्व  गाडय़ा फुल्ल झाल्या आहेत. पालघर विभागातून 77 गाडय़ा घोषित केल्या होत्या. मात्र या विभागातून मोठा प्रतिसाद मिळाल्याने तब्बल 79 एसटी बसचे ग्रुप बुकिंग झाल्याचे सांगण्यात आले. यात आणखी दोन बसची भर पडली 
आहे. (प्रतिनिधी)
 
च्ठाणो विभागातून 418 ग्रुप बुकिंग 
बस होत्या. या विभागातून 288 गाडय़ा बुक झाल्या आहेत. 
च्24 जुलै रोजी 24 ऑगस्टचे नियमित आरक्षण सुरू होत असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले. 
 
एसटी बसची ग्रुप आरक्षण स्थिती पुढीलप्रमाणो
विभाग5 ऑगस्ट26 ऑगस्ट27 ऑगस्ट28 ऑगस्ट
मुंबई110747666
ठाणो15022116
पालघर--14587