शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भुईमूग माहिती नाही त्यांनी शेतीवर बोलू नये! - खडसे

By admin | Updated: November 26, 2014 01:51 IST

मी शेतक:यांचा मुलगा आहे. ज्यांना शेतातील काही कळत नाही, भुईमुगाला शेंगा कुठे लागतात हे ज्यांना माहिती नाही; त्यांनी मला शेतीचे ज्ञान शिकवू नये,

अतुल कुलकर्णी- मुंबई
मी शेतक:यांचा मुलगा आहे. ज्यांना शेतातील काही कळत नाही, भुईमुगाला शेंगा कुठे लागतात हे ज्यांना माहिती नाही; त्यांनी मला शेतीचे ज्ञान शिकवू नये, असा  टोला महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना लगावला.  
 शेतक:यांकडं मोबाइलचं बिल भरायला पैसे आहेत. पण वीज बिलासाठी पैसे नसतात, असं वक्तव्य खडसे यांनी सोमवारी अकोल्यात केलं होतं. त्यावरून उद्धव यांनी खडसेंवर बोचरी टीका केली होती.  ठाकरेंच्या टिकेला खडसेंनी  जोरदार प्रत्युत्तर दिले.  खडसे म्हणाले, मी मंत्री असलो तरी आमचे कुटुंब आजही शेतातच रहाते.  प}ी   शेतात  काम करते. मी ट्रॅक्टर चालवलेला आहे. ज्यांनी  हे कधी केलं नाही,  त्यांनी यावर बोलू नये.
माध्यमांमधील काही तरुण पत्रकार आपल्याला शेती कशी करायची हे शिकवू लागले आहेत. मी विद्यार्थी आहे, मला वयाचे बंधन नाही, मला शिकायला आवडते. आता त्यांच्याकडून शेती कशी करायची हे देखील शिकेन, असा चिमटाही खडसे यांनी  पत्रकारांना काढला. ते म्हणाले, उभे आयुष्य शेतात गेल्यानंतर काल आलेल्या पत्रकार पोरांकडून शेती कशी करायची हे शिकायचे का? आपण दूरुन मका आहे की ज्वारी आहे हे सांगू शकतो, त्यांच्यावर कोणते रोग पडले आहेत हे देखील सांगू शकतो. या नवख्या पोरांनी हे सांगून दाखवावे आणि हजार रुपये बक्षीस घेऊन जावे, असे आवाहनही खडसे यांनी यावेळी दिले. माङया जेवणाचा अजेंडादेखील जर माध्यमातील नवशिकी पोरं ठरवणार असतील तर माङया लग्नाच्या बायकोला कामच उरणार नाही असे सांगत खडसे म्हणाले, मी शेतक:यांच्या घरात गेलो, त्यांना लाखाची मदत देऊ केली पण या गोष्टी न पहाता आरोप करणो चुकीचे आहे.
 
आमचे सरकार स्थिर 
सरकारच्या स्थिरतीवरही अनेकजण प्रश्न उपस्थित करतात. त्यावर खडसे म्हणाले, आमचे सरकार स्थिर आहे. पूर्ण पाच वर्ष सरकार काम करेल. माङया संपर्कातअसणा:या शिवसेनेच्या अनेक आमदारांनी राजीनामे देऊन भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची तयार दाखवली आहे, असा गौप्यस्फोटही खडसे यांनी केला आहे.