शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस आघाडीतर्फे शासनाचा निषेध

By admin | Updated: September 22, 2016 02:18 IST

पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश केला नसल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचा पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने निदर्शने करून निषेध नोंदविला

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश केला नसल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचा पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने निदर्शने करून निषेध नोंदविला, तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.चिंचवड येथील चापेकर चौकात बुधवारी शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निषेध सभेत माजी महापौर कविचंद भाट, प्रदेश सदस्या बिंदू तिवारी, सेवा दलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, माजी नगरसेविका गिरीजा कुदळे, विद्या नवले, तसेच शिवानी भाट, लता पाटील, कमला तोलनुरे, मावळ युवाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण रूपनर, तानाजी काटे, राजेद्रसिंह वालिया, सज्जी वर्की, चिंतामणी सोंडकर, मयूर जैस्वाल, तारीक रिजवी, क्षितिज गायकवाड, अनिरुद्ध कांबळे, संदीपान झोंबाडे, बाळासाहेब सांळुके उपस्थित होते. (प्रतिनिधी)पिंपरी-चिंचवड शहराला स्मार्ट सिटीतून तिसऱ्यांदा डावलल्यामुळे शहरवासीयांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. विविध संस्था-संघटनांनी केंद्र व राज्य शासनाचा निषेध नोंदविला. स्मार्ट सिटीसाठी पात्र असूनही डावलले जात असल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.