शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ओला-उबरचे दर सरकार ठरवणार

By admin | Updated: March 5, 2017 05:04 IST

राज्यातील प्रवाशांना किफायतशीर तसेच सुरक्षित प्रवासाची साधने उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याने संकेतस्थळ आधारित (वेब बेस्ड ) टॅक्सी सेवेत पारदर्शकता

मुंबई : राज्यातील प्रवाशांना किफायतशीर तसेच सुरक्षित प्रवासाची साधने उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याने संकेतस्थळ आधारित (वेब बेस्ड ) टॅक्सी सेवेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने निर्णय घेतल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यासाठी ‘महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७’ अंमलात आणण्यात आला आहे.या निर्णयामुळे सध्याच्या काळ््या पिवळ््या टॅक्सींनाही नोंदणी करुन अ‍ॅप आधारे टॅक्सी चालविता येईल. मात्र काळ््या पिवळ््या टॅक्सींना गर्दीच्या वेळेत अ‍ॅप आधारित आणि कमी गर्दीच्या काळात नेहमीच्या मिटर पद्धतीने टॅक्सी चालविता येणार नाही.रावते म्हणाले, संकेतस्थळ आधारित ओला, उबर, टॅक्सी फॉर श्युअर अशा टॅक्सी सेवा मोठ्या शहरांत कार्यरत आहेत. त्यामुळे जादा भाडे आकारणीवर नियंत्रण ठेवता येणार आहे. टॅक्सीमध्ये किंवा टॅक्सीच्या वाहन चालकाकडे जीपीएस/जीपीआरएस यंत्रणेसह वाहनात मार्गक्रमण केलेले अंतर, मार्ग व भाडे दर्शविणारा निदर्शक असणार आहे. यातून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. (प्रतिनिधी)नियमावलीतील वैशिष्ट्ये...- या नियमाअंतर्गत टॅक्सी चालकांना नोंदणी करणे आवश्यक राहील.- वातानुकूलीत टॅक्सींसाठी ‘अ‍ॅप आधारित टॅक्सी परवाना’ देण्यात येईल. - टॅक्सीमध्ये प्रवासी बसल्यावर नियंत्रण कक्ष चालकाच्या संपर्कात असेल.- प्रवास भाड्याचे कमाल आणि किमान दर शासनाकडून निश्चित करुन देण्यात येईल. त्यामुळे ओला व उबरसारख्या टॅक्सीसेवेचे दर सरकारच्या नियंत्रणात आले आहेत. - मोठ्या टॅक्सींसाठी २.६१ लक्ष तर लहान टॅक्सींसाठी २५,००० रुपये परवाना शुल्क आकारण्यात येईल.