शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांना अटक केल्याचे परिणाम सरकार भोगेल- पवार

By admin | Updated: May 9, 2016 18:24 IST

भुजबळांना अटक केल्याची परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी युती सरकारला दिला

 ऑनलाइन लोकमत

सातारा, दि. 9- माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना सत्तेचा दुरुपयोग करून अटक करण्यात आली आहे. भुजबळांना अटक केल्याची परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी युती सरकारला दिला आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी भुजबळांना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्यांच्या आरोपाखालीच भुजबळांनी रवानगी सध्या तुरुंगात करण्यात आली आहे. राष्ट्रवादीतील वजनदार नेते भुजबळ यांना केलेली अटक ही सूडबुद्धीनं केलेली कारवाई आहे, असा आरोप शरद पवारांनी केला आहे.  
भुजबळांनी काही चूक केली असल्याची त्याची किंमत त्यांना मोजू द्या, मात्र भुजबळ निर्दोष सिद्ध झाल्यास त्यांची किंमत मोजायला तुम्ही तयार राहा, अशा सल्लावजा इशाराच पवारांनी राज्य सरकारला दिला आहे. भुजबळांचं जेलमध्ये जाण्यानं राष्ट्रवादी पक्षावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं यावेळी शरद पवारांनी आवर्जून सांगितलं. भुजबळांचा सध्या दाढी वाढवलेला फोटो वायरल झाल्यानं त्याची खूपच चर्चा झाली होती. सुप्रिया सुळेंनीही त्यांची जेलमध्ये जाऊन भेट घेतली होती.