शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा शुल्क माफीबाबत सरकार सकारात्मक

By admin | Updated: March 15, 2016 01:37 IST

मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद

मुंबई : मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधानपरिषदेत केले.मागील चार वर्षांपासून मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे. मराठवाड्यात सर्व प्रकाराचे शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकाराच्या फी माफ करण्यात याव्यात. शिवाय ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली आहे, त्यांना फी परत करण्यात यावी, अशा आशयाची लक्षवेधी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडली. यावर तावडे म्हणाले, ‘मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता, येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे.’ अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचेही तावडे यांनी सांगितले. दुष्काळाने सामान्य लोक होरपळून निघत असताना सरकार अद्यापही माहिती घेण्याचे काम करत असल्याचे उत्तर विनोद तावडे यांच्याकडून मिळालेल्या विरोधकांनी गोंधळ घातला. शिवाय मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शुल्क माफ झालेच पाहिजे, अशा घोषणा देत विरोधकांनी रोष व्यक्त केला. (प्रतिनिधी)