शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांच्या आठवड्यासाठी सरकार अनुकूल

By admin | Updated: September 29, 2016 02:50 IST

राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा आणि निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.

मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा आणि निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची आज चर्चा झाली. सातवा वेतन आयोग लागू करताना सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. शासकीय कर्मचारी, अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना होत असलेल्या मारहाणीच्या प्रकारांकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले असता, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की, कलम ३५३ आणि कलम ३३२ मध्ये सुधारणा करून शिक्षेची तरतूद दोन वर्षांऐवजी पाच वर्षांपर्यंत करण्यात येईल. सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील ५४०० रु. ग्रेड पेची मर्यादा काढण्याच्या, तसेच सहाव्या वेतन आयोगानुसार प्रशंसनीय कामांबद्दल दिलेल्या जादा पगारवाढीची वसुली होऊ नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.या वेळी ग. दि. कुलथे, मनोहर पोकळे, समीर भाटकर आणि नितीन काळे हे महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)- अधिकारी महासंघाचे मुंबईत कल्याण केंद्र उभारण्यासाठी एकरकमी १० कोटी रुपये राज्य सरकार देणार.- जानेवारी ते आॅगस्ट २०१६ दरम्यानची आठ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी दिवाळीत देणार.- राज्यसेवेतील सर्व अधिकाऱ्यांना दरवर्षी प्रशिक्षण देणार.- पुणे व इतर शहरांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव घरभाडे भत्ता देण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश.- राज्य वेतन सुधारणा समितीची लवकरच स्थापना. - राज्यात केंद्राप्रमाणे बालसंगोपन रजा देण्याबाबत सरकार सकारात्मक.