शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शरीअतमध्ये सरकारचा हस्तक्षेप नको

By admin | Updated: October 24, 2016 03:10 IST

अकोल्यातील निषेध सभेत मुस्लीम बांधव एकवटले.

अकोला, दि. २३- तलाक पद्धतीला समस्या बनवून मुस्लिमांच्या शरीअतमध्ये सरकारतर्फे होणारा हस्तक्षेप त्वरित थांबवावा व सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात दाखल केलेले शपथपत्र मागे घ्यावे, अशी एकमुखी मागणी मुस्लीम मौलवी, मुफ्ती व उलेमांनी रविवारी एका मंचावर येऊन सरकारकडे केली.अकोला क्रिकेट क्लब मैदानावर रविवारी मौलाना मुफ्ती रशीद, मुफ्ती ए बरार, मौलाना अब्दुल रशीद सहाब यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर निषेध सभा झाली. या सभेला जिलतील हजारो मुस्लीम बांधवांनी हजेरी लावली होती. शरीअतमधील तलाक प्रथेचा विरोध करीत न्यायालयात गेलेल्या महिला या मुस्लीम असूच शकत नाही. याबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र मागे घ्यावे. इस्लामशी संघर्ष करण्यात शासनाने आपली शक्ती लावू नये, असे मौलाना मुफ्ती रशीद यांनी स्पष्ट केले.मुस्लीम पर्सनल लॉमधील हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही, मुस्लीम पर्सनल लॉ कुराणातील अविभाज्य घटक आहे. शरीअतवर कोणी आक्षेप घेण्याचा प्रयत्न करेल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असेही मुफ्ती रशीद यावेळी म्हणाले. प्रश्नावलीवर बहिष्कारसमान नागरी कायद्यासंदर्भात लॉ कमिशनने दिलेली १६ बाबींची प्रश्नावली ही एकतर्फी असून, त्या प्रश्नावलीचाही बहिष्कार करण्याचा निर्णय या सभेत जाहीर करण्यात आला. मुस्लीम पर्सनल लॉ आ.णि शरीअतच्या सर्मथनार्थ महिलांची स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. या मोहीमेत देशातील सुमारे ५ कोटी महिला स्वाक्षरी करतील.