शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

गिरणी कामगारास घर देण्यास शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री

By admin | Updated: May 9, 2016 18:57 IST

गिरणी कामगारांच्या घर मिळविण्याच्या प्रयत्नांना साथ देत आज म्हाडातर्फे दुसऱ्या टप्प्यात 2634 गिरणी कामगारांसाठी लॉटरी पध्दतीने सोडत काढण्यात आली

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 9 : गिरणी कामगारांच्या घर मिळविण्याच्या प्रयत्नांना साथ देत आज म्हाडातर्फे दुसऱ्या टप्प्यात 2634 गिरणी कामगारांसाठी लॉटरी पध्दतीने सोडत काढण्यात आली. शेवटच्या गिरणी कामगारास घर मिळवून देण्यास शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. भारत मिल, वेस्टर्न इंडिया मिल, सेंच्युरी मिल, प्रकाश कॉटन मिल, रुबी मिल, स्वान मिल, ज्युबिली मिल आदी ठिकाणी उभारण्यात आलेल्या गिरणी कामगारांच्या सदनिकांची संगणकीय सोडत आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार पूनम महाजन, आमदार ॲड. आशिष शेलार, गृह विभागाचे प्रधान सचिव श्री कान्त सिंह, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस. झेंडे तसेच म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी, आदी यावेळी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले की, आजचा दिन ऐतिहासिक असून, शासनाने दिलेल्या वचनाची पूर्ती झाली आहे. या सोडतीत ज्यांना घरे मिळाली नाहीत त्यांनाही घरे दिली जातील आणि पुढील तीन वर्षांत एकूण अडीच लाख घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय नवीन विकास आराखड्यातील परवडणारी घरे या योजनेतील घरेही गिरणी कामगारांना दिली जातील. प्रकाश मेहता म्हणाले की, मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध प्रकल्पांतील 970 घरांची सोडत जूनअखेरपर्यंत पूर्ण होईल आणि ह्यएमएमआरडीएह्णकडून 2418 गिरणी कामगारांच्या घरांची सोडत ऑगस्टमध्ये काढली जाईल.