शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

गुगलची जामिनी रॉय यांना डुडलच्या माध्यमातून आदरांजली !

By admin | Updated: April 11, 2017 08:30 IST

जगविख्यात असलेले भारताचे महान चित्रकार जामिनी रॉय यांनाही गुगलनं डुडलच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 11 - इंटरनेटच्या महाजालात सर्वाधिक वरचं स्थान हे सर्च इंजिन असलेल्या गुगलला दिलं जातं. अनेकदा गुगल देशभरातील मान्यवर आणि नावाजलेल्या व्यक्तींना त्यांच्या जयंती अथवा पुण्यतिथीनिमित्त डुडलच्या माध्यमातून मानवंदना देत असतो. जगविख्यात असलेले भारताचे महान चित्रकार जामिनी रॉय यांनाही गुगलनं डुडलच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. चित्रकार जामिनी रॉय यांची आज 130वी जयंती असून, याच पार्श्वभूमीवर गुगलने जामिनी रॉय यांनी कलेतून साकारलेल्या चित्राचं डुडल तयार केलं आहे. त्याद्वारे त्यांनी त्यांच्या कार्याला एक प्रकारे मानवंदना दिली आहे. 20व्या शतकातील भारतीय चित्रकारांमध्ये जामिनी रॉय यांचं नाव अव्वल स्थानी आहे. देशाच्या सीमा पार करून जगभरात स्वतःच्या कलेचा जागर करणा-या चित्रकारांमधील रॉय हे एक आहेत. भारत सरकारने 1955साली त्यांच्या या कलेचा पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला होता. पश्चिम बंगालमधील बंकुरा जिल्ह्यातील बोलियातोर इथल्या एका गावात जामिनी रॉय यांचा 11 एप्रिल 1887साली जन्म झाला. 1903 मध्ये वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी कोलकात्याच्या गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट्समधून चित्रकलेचं शिक्षण घेतलं. ग्रामीण जीवन जवळून पाहिलेल्या रॉय यांनी त्यांच्या चित्रांमध्येही त्यांचं प्रतिबिंब पाहायला मिळालं. वयाच्या 85व्या वर्षी 24 एप्रिल 1972 रोजी जामिनी रॉय यांचं निधन झालं. जामिनी रॉय यांचं डुडल करून गुगलने एका महान चित्रकाराला त्याच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.