शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

गुगल, यू ट्यूबवर २५ कोटींचा दावा

By admin | Updated: January 12, 2017 03:16 IST

अश्लील व्हिडिओ, बनावट फोटो तयार करून ते जगभर प्रसिद्ध करून प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी पुण्यातील

पुणे : अश्लील व्हिडिओ, बनावट फोटो तयार करून ते जगभर प्रसिद्ध करून प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी पुण्यातील अभिनेत्रीने गुगल व यू ट्यूबवर २५ कोटी रुपयांचा दावा बुधवारी दाखल केला.पुण्यात राहणाऱ्या या अभिनेत्रीने शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयामधील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हा दावा दाखल केला आहे़ ही अभिनेत्री हिंदी चित्रपटांत काम करीत असून, तिचे भरपूर व्हिडिओ यू ट्यूब व गुगलवर दाखवीत असून त्यांच्या माध्यमातून तिला शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास होत आहे़ तिची कलाकाराची बनलेली छबी तोडण्याचा प्रयत्न व मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे़ तिची प्रतिमा मलिन करून गुगल व यू ट्यूबने २ कोटी ८० लाख रुपये आतापर्यंत कमावले असल्याचे न्यायालयात केलेल्या दाव्यात म्हटले आहे़ (प्रतिनिधी)