शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हागणदारीमुक्तीसाठी ‘गुड मॉर्निंग’ पथक

By admin | Updated: May 19, 2017 00:56 IST

राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांमध्ये ‘गुड मॉर्निंग’ पथकांची निर्मिती करण्यात येणार असून त्या माध्यमातून हागणदारीमुक्तीसाठी जनजागृती

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांमध्ये ‘गुड मॉर्निंग’ पथकांची निर्मिती करण्यात येणार असून त्या माध्यमातून हागणदारीमुक्तीसाठी जनजागृती करण्यात येणार आहे. हे पथक दररोज सकाळी फिरून उघड्यावर शौचास बसलेल्यांचे प्रबोधन करेल. नगरविकास विभागाने आज या बाबतचा आदेश काढला. या पथकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाांचे प्रतिनिधी, हागणदारी मुक्तीबाबत काम केलेल्या वा या विषयात आवड असलेले विद्यार्थी, स्थानिक गरजांनुसार विविध समाज घटकांचे/ सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. हे पथक २ आॅक्टोबर २०१७ पर्यंत दररोज सकाळी श्हरात फिरून नागरिकांची उघड्यावर शौचास जाण्याची सवय बंद करण्यासाठी प्रयत्न करेल. एखाद्याच्या घरी शौचालय नाही म्हणून तो उघड्यावर शौचास बसला तर त्याला शौचालय बांधकामासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी पथक कार्यवाही करेल. प्रबोधन करूनही एखादी व्यक्ती वारंवार उघड्यावर शौचास जाताना आढळल्यास अशा व्यक्तीवर दंडात्मक कारवाईचे अधिकार पथकाला असतील.