शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

महाराष्ट्रात सोन्याचे कण

By admin | Updated: March 12, 2015 01:41 IST

महाराष्ट्रात नंदुरबार येथील प्रसिद्ध शनीमंदिराजवळ सोन्याचे कण आणि प्लॅटिनम असल्याचे संकेत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने

पुणे : महाराष्ट्रात नंदुरबार येथील प्रसिद्ध शनीमंदिराजवळ सोन्याचे कण आणि प्लॅटिनम असल्याचे संकेत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) दिले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या परिसरात संशोधन केले जात आहे, असे जीएसआय मध्य विभागाचे प्रमुख असीम कुमार साहा यांनी नुकतेच सांगितले.जीएसआयच्या १६५व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यातील जीएसआयच्या कार्यालयात रॉक गार्डन संग्रहालयाचे उद्घाटन साहा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे प्रमुख एम. एम. पवार उपस्थित होते.नागपूरपासून ७० किमी अंतरावर असलेल्या परसोडी येथे सोने, तांबे आणि प्लॅटिनमचे कण असल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, अद्याप येथे कामास सुरूवात झालेली नाही, असे स्पष्ट करून साहा म्हणाले, नंदूरबार परिसरात सुद्धा सोने व प्लॅटिनम असल्याचे संकेत मिळाले असून जीएसआयतर्फे गेल्या दोन वर्षांपासून त्यावर काम केले जात आहे. डोंगराला असणारा उतार, मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस यामुळेच माळीण दुर्घटना घडली असल्याचा अहवाल जीएसआयने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला असून त्यांनी तो स्वीकारला आहे. त्याचप्रमाणे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेल्या काही संवेदनशील स्थळांची पाहणी आम्ही केली असून त्यातील धोक्याच्या ठिकाणांची माहिती जीएसआयने संबंधित विभागाला कळविली आहे. (प्रतिनिधी)