शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावर सोन्याचे दागिने जप्त

By admin | Updated: November 4, 2015 02:25 IST

मंगळवारी पहाटे दोहा येथून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या कतार एअरवेजच्या विमानातून सुमारे २़५० कोटी रुपयांचे सोनेमिश्रित अलंकार जप्त करण्यात आले़

वास्को : मंगळवारी पहाटे दोहा येथून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या कतार एअरवेजच्या विमानातून सुमारे २़५० कोटी रुपयांचे सोनेमिश्रित अलंकार जप्त करण्यात आले़ विमानातून सर्व प्रवासी उतरल्यावर नेहमीप्रमाणे हवाईगुप्तहेर विभागाच्या अधिकाऱ्यांनीया विमानाची तपासणी केलीअसता, त्यांना सी-३३ या आसनाखाली प्लास्टिकच्या तीन पिशव्या सापडल्या़ त्या पिशव्यांची जबाबदारी कोणीही न स्वीकारल्याने अधिकाऱ्यांनी त्या जप्त करून हवाई सुरक्षा विभागाकडे नेल्या़ हवाई सुरक्षा अधिकारी तसेच कतार एअरवेजच्या निरीक्षक अधिकाऱ्याच्या समक्ष त्या पिशव्या उघडण्यात आल्या़ त्यात सुमारे १० किलो वजनाचे अलंकार सापडले़ सोन्याने मढविलेले किमती खडे असल्याने त्याची नेमकी किंमत समजली नसली, तरीही कस्टम अधिकाऱ्यांनी त्यांची किंमत सुमारे २़५० कोटी रुपये असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)