शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

दुष्काळग्रस्तांना भगवानगडची मदत

By admin | Updated: September 10, 2015 02:29 IST

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी भगवानगड संस्थान सरसावले आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या भारजवाडी, बडेवाडी आणि भगवानगड तांडा या तीन गावांतील शेतकरी, मजुरांना

अहमदनगर : दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी भगवानगड संस्थान सरसावले आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या भारजवाडी, बडेवाडी आणि भगवानगड तांडा या तीन गावांतील शेतकरी, मजुरांना पाणी, अन्नधान्य आणि त्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा देण्याचा निर्धार गडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी केला आहे.बडेवाडी, भारजवाडी आणि भगवानगड तांडा या तिन्ही गावांत प्रत्येकी १५०० ते १७०० लोकसंख्या आहे. या तिन्ही गावांतील रहिवासी हे ऊसतोड मजूर आहेत. गावात पाण्यासाठी कोणताच स्रोत उपलब्ध नसल्याने डोंगर-दऱ्यात जाऊन डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागते. गावात कधीतरी पाण्याचा टँकर येतो. त्यामुळे पाण्यासाठी लोकांचे प्रचंड हाल होतात. ऊसतोडीसाठी ७५ टक्के ग्रामस्थ बाहेरगावी असते. परिणामी जनगणना करताना गावाची लोकसंख्या २५ टक्केच नोंदली गेली आहे. या आकडेवारीच्या आधारेच टँकरने पाणी पुरवठा केला जातो. टँकरद्वारे मिळणारे पाणी अपुरे असते. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकं ती करावी लागते.या गावात शेतकरी, मजुरांच्या कुटुंबीयांना पाणी, अन्नधान्य पुरविण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या शिक्षणाचा खर्चही केला जाणार आहे, अशी ही गावे दत्तक घेण्यामागील भूमिका शास्त्री यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)