शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जलमित्र अभियानात ‘ग्लोरिआ’चा पुढाकार

By admin | Updated: May 19, 2016 02:38 IST

पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी भायखळ्यातील ‘ग्लोरिआ’ हॉटेलही ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानात सामील झाले आहे.

मुंबई : पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी भायखळ्यातील ‘ग्लोरिआ’ हॉटेलही ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानात सामील झाले आहे. आधीपासून पाणीबचतीचा मार्ग अवलंबलेले ग्लोरिआ आता जलमित्रच्या टेंट कार्ड आणि स्टँडीमधून जलजागृती करत आहे.भायखळा पूर्वेकडील ग्लोरिआ हॉटेलने ग्लासातील थेंबभर पाणीही वाया न घालविण्याचा निर्धार केला आहे. बहुतेक हॉटेलमध्ये पाणी बचतीसाठी ग्राहकांना अर्धाच ग्लास पाणी देण्यात येत आहे. मात्र, ग्राहकांनी पाणी प्यायल्यानंतरही उरलेले पाणी फेकून दिले जाते. ग्लोरिआ हॉटेलच्या मालकांनी उरलेल्या प्रत्येक पाण्याचा वापर करण्याची यंत्रणा उभारली आहे.पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी हॉटेलने ग्राहकांकडून वाया घालविण्यात येणारे पाणी साठवण्यासाठी वॉश बेसिनखाली एक स्टीलची टाकी बसवलेली आहे. हॉटेलमधील खूपच तेलकट आणि अस्वच्छ असलेली भांडी घासायला अधिक पाणी खर्ची घालावे लागते. त्यामुळे टाकीत साठवलेल्या पाण्याचा पुनर्वापर हॉटेलमधील टेबल साफ करणे, झाडांना पाणी घालणे, भांडी धुणे, लादी पुसणे अशा इतर कामांसाठी केला जातो. या कल्पनेमुळे ग्राहकांच्या ग्लासमध्ये उरणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर होत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दिवसाला दीड ते दोन हजार लीटर पाण्याची बचत केली जात आहे. (प्रतिनिधी)