शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आरएसएसमध्ये महिलांना प्रवेश द्या - तृप्ती देसाई

By admin | Updated: April 28, 2016 08:40 IST

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना प्रवेश देण्याची मागणी केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २८ - शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर  मंदिरातील महिला प्रवेशाचा लढा यशस्वी करणा-या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना प्रवेश देण्याची मागणी केली आहे. तृप्ती देसाईंनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून आरएसएसमध्ये महिलांना समान प्रतिनिधीत्व देण्याची मागणी केली आहे. 
 
या पत्रामध्ये त्यांनी सरसंघचालकांच्या भेटीचीही वेळ मागितली आहे. आरएसएशी संबंधित असणारा भारतीय जनता पक्ष महिला मतांच्या आधारावर  सत्तेत आला. आता महिलांना आरएसएसमध्ये स्थान मिळाले पाहिजे. मोहन भागवत पुढारलेल्या विचारांचे असून, ते आमच्या मताचा आदर करतील असे देसाई यांनी सांगितले. 
 
चार हजार महिला सदस्य संख्या असणारी भूमाता ब्रिगेड आजपासून मुंबईतील हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन सुरु करणार आहे. त्यानंतर भूमाता ब्रिगेड केरळमधील शबरीमाला मंदिरात महिला प्रवेशासाठी आंदोलन करणार आहे.