शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

एक्स्प्रेस गाड्यांना सुरक्षा द्या

By admin | Updated: February 24, 2015 04:23 IST

रात्रीच्या वेळेत प्रवास करणाऱ्या लांब पल्ल्याच्या सर्व रेल्वे गाड्यांना कायमस्वरूपी सुरक्षारक्षक देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्या, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी रेल्वेला दिले़

मुंबई : रात्रीच्या वेळेत प्रवास करणाऱ्या लांब पल्ल्याच्या सर्व रेल्वे गाड्यांना कायमस्वरूपी सुरक्षारक्षक देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्या, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी रेल्वेला दिले़भाविका मेहता या महिला प्रवाशाची पर्स एका चोराने रेल्वे प्रवासात चोरली़ या चोराचा पाठलाग करताना भाविकाला अपघात झाला़ याची नुकसानभरपाई मिळवण्यासाठी भाविकाने अ‍ॅड़ उदय प्रकाश वारूंजीकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे़या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने रेल्वेला रात्रीच्या वेळेत प्रवास करणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सुरक्षारक्षक देणार की नाही? याचे प्रतिज्ञापत्र करण्याचे आदेश गेल्या सुनावणीला रेल्वेला दिले होते़ त्यानुसार सोमवारी रेल्वेने काही ठरावीक रेल्वे गाड्यांना सुरक्षारक्षक देणार असल्याचे न्यायालयाला सांगितले़ त्यावर न्या़ अभय ओक व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली़ ठरावीक रेल्वे गाड्यांना सुरक्षारक्षक देणे म्हणजे इतर प्रवाशांवर अन्याय करण्यासारखे आहे़ सर्व रेल्वे गाड्यांना सुरक्षारक्षक देण्यात यावे, असे आदेश दिले. (प्रतिनिधी)