शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या, राणेंचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2016 17:18 IST

सरकारनं मराठा आणि धनगर आरक्षण कालबद्ध पद्धतीने द्यावं, अन्यथा जनक्षोभ वाढेल, असा इशाराच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 1 -  सरकारनं मराठा आणि धनगर आरक्षण कालबद्ध पद्धतीने द्यावं, अन्यथा जनक्षोभ वाढेल, असा इशाराच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. सत्ताबदल झाल्यामुळेच मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, असा आरोपही यावेळी नारायण राणेंनी केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते.
 
मोर्चा काढणा-या मराठा आणि धनगरांच्या  भावना जाणून घ्या, सरकारनं मराठा आरक्षणावर ठरावीक कालावधीत निर्णय घ्यावा, असंही यावेळी नारायण राणे म्हणाले आहेत. काँग्रेसच्या काळात मराठा समाजाचे मुख्यमंत्री असले तरी त्यांनी केवळ आपल्या एकट्या समाजाचे हित पाहिले नाही, तर राज्यातील सर्व समाजाचे हित डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेतले.
 
ज्यांनी ज्यांनी आरक्षण मागितले, त्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. इतर समाजांमध्ये मागासलेपण असल्यामुळे त्यांनी आरक्षण मागितलेले चालत असेल तर मग धनगर आणि मराठा समाजाने आरक्षण का मागू नये?, असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.