पुणे : महिलांनी शिक्षणाची कवाडे खुली करणारे थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईफुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीकेली आहे. राष्ट्रपती प्रणवमुखर्जी यांना त्यांनी तसे पत्र पाठवल्याची माहिती महात्मा फुले यांच्या वारसदार नीता होले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)
महात्मा फुले यांना ‘भारतरत्न’ द्या
By admin | Updated: April 12, 2015 01:36 IST