शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गीता गवळी यांच्या कारवर तरुणांचा हल्ला

By admin | Updated: October 16, 2014 05:22 IST

भायखळ्यातील अखिल भारतीय सेनेच्या उमेदवार गीता गवळी यांच्या बीएमडब्ल्यू कारवर दुपारी दोनच्या सुमारास अज्ञात तरुणांनी हल्ला केला.

मुंबई : भायखळ्यातील अखिल भारतीय सेनेच्या उमेदवार गीता गवळी यांच्या बीएमडब्ल्यू कारवर दुपारी दोनच्या सुमारास अज्ञात तरुणांनी हल्ला केला. हल्ला झाला त्या वेळी त्या गाडीतच होत्या. हल्लेखोरांनी दगड व लोखंडी रॉडने चहूबाजूने गाडीची तोडफोड केली. सुदैवाने गीता यातून बचावल्या. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी गुन्हा नोंदवून अज्ञात गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे.मतदानाच्या दिवशी बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास भायखळ्याच्या वॉर्ड क्रमांक २०२ च्या आवारात कारवर दगडफेक करण्यात आली असून यात माझ्या एका कार्यकर्त्याच्या हाताला मार लागल्याची माहिती गीता गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या प्रकरणी आयपीसी कलम १४९ (बेकायदापणे एकत्रित येणे, शिक्षा सहा महिने), १४५ (बेकायदा कृत्य करण्यासाठी सतत एकत्र येणे, दोन वर्षांची शिक्षा), १४९ (बेकायदापणे कृत्य करणाऱ्या जमावात सहभागी होणे, शिक्षा सहा महिने), ५०४ (शांतताभंग करणे, दोन वर्षांची शिक्षा), ५०६ (गुन्हेगारी हेतू, दोन वर्षांची शिक्षा) आणि ४२७ (आर्थिक फसवणूक करणे, दोन वर्षांची शिक्षा) या अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)