शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

नवऱ्याला संपवण्यासाठी मुलीच्या बॉयफ्रेंडची मदत

By admin | Updated: December 4, 2015 16:21 IST

पिंपरी-चिंचवाडमध्ये वाल्हेकरवाडी येथे चार दिवसांपूर्वी पडलेल्या दरोडा प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. नवऱ्याला संपवण्यासाठी मुलीच्या बॉयफ्रेंडची मदत घेतल्यात उघड झाले आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ४ -  पिंपरी-चिंचवाडमध्ये वाल्हेकरवाडी येथे चार दिवसांपूर्वी पडलेल्या दरोडा प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. मुलीच्या प्रियकराच्या मदतीनेच नवऱ्याच्या खुनाचा कट रचल्याची धक्कादायक माहिती चौकशीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी फिर्यादी मधुकर पाटील यांच्या पत्नीसह तेजस घाडगे आणि कुशल धस्ते या आरोपींना अटक केली आहे.
 
>काय आहे प्रकरण ?
चिंचवड येथील वाल्हेकरवाडी परिसरात असलेल्या रजनीगंधा सोसायटीत राहणाऱ्या पाटील यांच्या घरावर रविवारी रात्री पाच जणांच्या टोळक्याने दरोडा टाकला होता. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पाटील हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास करत असताना पाटील यांच्या पत्नीच्या जवाबामध्ये विसंगती आढळत असल्यामुळे पोलिसांना त्यांचा संशय आला. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनीच दरोड्याचा बनाव रचून आपल्या पतीचा खून करण्याची योजना बनविल्याचे कबूल केले.
> पती मधुकर पाटील हे सतत मारहाण करून त्रास देत असत. या मारहाणीला कंटाळून आपल्या मुलीच्या प्रियकराला हाताशी धरून पतीच्या खुनाची योजना तयार केली होती. यासाठीच दरोड्याचा बनाव रचला होता, अशी कबुली मधुकर पाटील यांच्या पत्नीने दिली आहे. या प्रकरणी आणखी तीन आरोपी फरार असून चिंचवड पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.