शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
4
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
5
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
6
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
7
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
8
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
9
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
10
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
11
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
12
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
13
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
14
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
15
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
16
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
17
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
18
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
19
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
20
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?

मोबाइलवर गाणे ऐकण्यास मनाई केल्याने तरुणीची आत्महत्या

By admin | Updated: January 10, 2016 21:34 IST

आईने मोबाइलवर गाणे ऐकण्यास मनाई केल्याच्या रागातून एका २० वर्षीय तरुणीने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी मधील काळेवाडी येथे घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

पिंपरी चिंचवड, दि. १० -   आईने मोबाइलवर गाणे ऐकण्यास मनाई केल्याच्या रागातून एका २० वर्षीय तरुणीने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी मधील काळेवाडी येथे घडली आहे. मृगनयनी प्रकाश पाचपिंडे  असे तिचे नाव असून, ती ताथवडे येथील इंदिरा महाविद्यालयात बीसीए अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत होती. तिचे वडील सेंट्रिंगचे काम करतात, तर आई डी. वाय. पाटील रुग्णालयात आया आहे.

सकाळी मृगनयनी घरात मोबाइलवर गाणे ऐकत असताना आईने तिला गाणे ऐकण्यास मनाई करून कॉलेजला जाण्यास सांगितले. हातातील मोबाइल काढून घेत वडिलांकडे दिला. याचा राग येऊन जोतिबा उद्यानाजवळील पवना नदीघाटावरून तिने नदीत उडी घेतली.परिसरातील दोन तरुणांनी तिला उडी मारताना पाहिले. तिला वाचविण्यासाठी त्यांनी नदीत उडी घेऊन काही वेळात पाण्याबाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.