शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

गिरीश गांधी यांचा राष्ट्रवादीचा राजीनामा

By admin | Updated: June 10, 2014 00:50 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा सांस्कृतिक आणि सामाजिक चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सदस्य गिरीश गांधी यांनी सोमवारी तडकाफडकी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचा सांस्कृतिक आणि सामाजिक चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सदस्य गिरीश गांधी यांनी सोमवारी तडकाफडकी पक्षाचा राजीनामा दिला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली असतानाच गिरीश गांधी यांच्या राष्ट्रवादी सोडण्याचे वृत्त आल्याने त्यात आणखी भर पडली.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांना पाठविलेल्या पत्रात गिरीश गांधी यांनी मागील पंधरा वर्षात राजकीय भूमिका पार पाडू शकलो नाही याबाबत दु:ख व्यक्त करतानाच राजीनामा देताना वेदना होत असल्याचे नमूद केले आहे. पक्षात असताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा लाभलेला स्नेह आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसंगानुसार दिलेल्या प्रतिष्ठेबद्दल गांधी यांनी या नेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.पक्ष सोडण्यामागचे कोणतेही कारण त्यांनी राजीनामा पत्रात दिले नाही. मात्र गेल्या काही वर्षापासून पक्षातील क्रियाशिलताच संपली होती, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. कोणत्या पक्षात जाणार याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)