शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार कुटीर रुग्णालयाला विखे-पाटील यांनी दिली भेट

By admin | Updated: September 18, 2016 04:40 IST

विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी त्यांच्या घरी जावून त्यांचे सांत्वन केले.

हुसेन मेमन,

जव्हार- मोखाडा तालुक्यात कुपोषणाचे बळी ठरलेल्या दोन बालकांच्या कुटुंबियांचे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी त्यांच्या घरी जावून त्यांचे सांत्वन केले. तसेच मोखाडा व जव्हार तालुक्याचा दौराही केला आणि रुग्णालयांनाही भेटी दिल्या.विखे-पाटील यांनी सकाळी ९.०० ला भेट दिली तर धनंजय मुंडे यांनी ११.३० च्या सुमारास भेट देऊन जव्हार कुटीर रूग्णालयाला भेट देऊन पाहाणी केली. मात्र कुटीर रूग्णालयात दाखल झालेल्या मुलांना उपचार मिळत असल्यामुळे आठवड्याभरात सॅम मॅम च्या बालकांना सुदृढ करून सुट्टी दिली जात असल्याचे कुटीर रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. रामदास मराड यांनी सांगितले. तसेच रूग्णालयात एकूण ८ बालके सॅम मॅमची असून त्यांच्यावरही नियमित उपचार सुरू असून लवकरच त्यांनाही सुखरूप घरी पाठविले जाईल, अशी माहिती डॉ.मराड यांनी दिले. यावेळी आय कॉग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत, जिल्हाध्यक्ष मनिष गणोरे, भरत बेंद्रे, सरचिटणिस संदिप मुकणे, विनीत मुकणे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर धनंजय मुंडे यांच्या दौऱ्यात आमदार आनंदभाई ठाकूर, आमदार पांडूरंग बरोरा, आमदार निरंजन डावखरे, उपस्थित होते.>आदिवासी विकासमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!पालघर : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कुपोषण बळी प्रकरणी राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पालकमंत्री विष्णू सवरा यांनी राजीनामा द्यावा अथवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी केली आहे.