शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
3
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
4
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
5
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
6
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
7
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
8
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
9
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
10
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
11
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
12
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
13
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
14
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
15
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
16
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
17
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
18
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
19
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
20
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक

नगरमध्ये गडाख यांना घरवापसीचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2017 04:44 IST

राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या यशवंतराव गडाख यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा संपर्क केला

अहमदनगर : राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या यशवंतराव गडाख यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा संपर्क केला असून माजी जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेतली. गडाख यांनी पुन्हा पक्षात येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला २३ तर राष्ट्रवादीला १८ जागा मिळाल्या. गेल्यावेळी राष्ट्रवादीला ३२ जागा मिळवून क्रमांक एकवर होती. यावेळी काँग्रेसने त्यांना मागे टाकले. ही बाब पक्षाला जिव्हारी लागली आहे. नेवाशाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यांच्या गटाला पाच जागा मिळाल्या. गडाखांनी पक्ष सोडल्यामुळे राष्ट्रवादीला या जागांचा फटका बसला आहे. त्यामुळे गडाख यांना पुन्हा पक्षात आणून आपले संख्याबळ वाढविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. गडाखांची नाराजी ही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्याबाबत आहे. घुले हे नेवाशात आपल्याविरोधात भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना छुपी मदत करतात, असा आरोप करत गडाख यांनी पक्ष सोडला होता. पक्ष सोडण्यापूर्वी त्यांनी ही बाब पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे यांच्याही निदर्शनास आणली होती. मात्र पक्षाकडून कार्यवाही न झाल्याने त्यांनी पक्षाला रामराम केला. (प्रतिनिधी)